Cine Marathi

Home News Celebs About Contact

Good News | पुष्कर जोगच्या घरी आली नन्ही परी |

  स्वप्निल जोशीने नुकतीच त्याची चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. आता त्यापाठोपाठ अभिनेता पुष्कर जोगनेही त्याच्या फॅन्सला खुशखबर दिली आहे. पुष्कर आणि त्याची पत्नी जास्मिनला कन्यारत्न प्राप्त झाले आहे.

 पुष्कर जोगची पत्नी जास्मिन ब्राहमभट्ट यांनी प्रेमविवाह केला आहे. २६ नोव्हेंबर २०१४ ला पुण्यात हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. जास्मिन ही एअरहोस्टेस आहे आणि एका विमानप्रवासादरम्यान पुष्कर आणि तिची ओळख झाली होती. त्यानंतर काही दिवस डेटींग केल्यानंतर त्यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर तीन वर्षांनी पुष्कर आणि जास्मिन आईबाबा बनले आहेत.

  पुष्करने फोटो शेअर करत त्याच्या घरी आलेली ही गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे.

Tags and Keywords: Pushkar Jog, Pushkar Jog Become Father, Jasmin Bramhadatta, Marathi Acters, Celebrity Child

You May Also Like