Cine Marathi

Home News Bio About Contact

लोकप्रिय 'क्लॅप स ॉंग गलल' अॉंतरा नॉंदी आहेसॉंगीत सम्राट पर्ल२ची स्पर्लक....

  झी युवावरील 'संगीत सम्राट' या काययक्रमाच्या पहिल्या पवायला प्रेक्षकांचेप्रेम लाभलेआहि त्ांच्या उदंड प्रहतसादानेच झी युवा 'संगीत सम्राट' या काययक्रमाचे२ रेपवयघेऊन सज्ज झालेआिे. िेनवेपवयनुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले.संगीत सम्राट पवयदुसरेमध्ये संपूियमिाराष्ट्रातील िोतकरू गायक आहि संगीतकारांना त्ांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून हदलेआिे. या काययक्रमाच्या रूपरेषेत बदल प्रेक्षक अनुभवत आिेत. या नव्या पवायतस्पर्यक िेनादमर्ुर सह्याद्री, स्वरमय कोकि, सूरसाज हव दभयआहि लयदार मराठवाडा या टीम्सचा भाग असिार आिेत आहि या टीम्सचेकॅ प्टन्स सावनी रवींद्र,जुईली जोगळे कर राहुल स क्सेना आहि अहभजीत कोसंबी िेिरहुन्नरीगायक असिार आिेत.

  पवय२रेमध्येस्पर्यक देखील एका पेक्षा एक आिेत. परीक्षक आहि कॅ प्टन्सनी मिाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अहतउत्तम आहि हतत क्याच ताकदीचेस्पर्यक हनवडलेआिेत. या स्पर्ेत एक कािीसा ओळखीचा चेिरा देखील आिेआहिती स्पर्यक आिेअंतरा नंदी. अंतरा नंदी मर्ल्या काळात हतच्या क्लॅप संगच्या व्हिहडओमुळेचचेत आली िोती. या हवहडओमध्येती आहि हतची बिीि कु ठल्या िी वाद्याचा वापर न करता फक्त टाळ्ांच्या तालावर गािंम्हितात

  अंतराच्या या व्हिहडओजना नेहटझन्सनी देखील उचलून र्रलं आहि अंतराचं खूप कौतुक देखील के लं. अंतरा िी एक प्रहिहक्षत गाहयका आिे, तसेच ती १० वषाांची असताना एका हसंहगंग ररऍहल टी िो ची फायनहलस्ट देखील िोती.हतच्यातील टॅलेंटची खुद्द सुप्रहसद्ध गायक िंकर मिादेवन यांनी प्रिंसा के ली आिे. संगीत सम्रा ट पवय२रेमर्ील हतचेपरफ मयन्सेस देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आिे. संगीत सम्राटचा मंच िा फक्त गयानापुरता मयायहदत न सून तोसंगीतप्रेमींसाठी खुला आिे. अंतराच्या मतेसंगीत िेप्रत्ेक गोष्ट्ीत आिे.

  संगीतासाठी कु ठल्यािी वाद्याची गरज नािी लागत आहि म्हिून ती संगीत सम्राट पवय२रेमध्येसिभागी झाली आिेहजथेसंगीतासाठी खुला मंच सवयगायकआहि संगीतकारांना उपलब्ध करून हदला आिे. संगीत सम्राट िा एकमेव ररऍहलटी िो आिेजो गाण्यांच्या पलीकडेजाऊन संगीताची प्रहचती प्रेक्षकांना देतो आहि म्हिूनच प्रेक्षक देखील या अनोख्या काययक्रमावर प्रेमाचा वषायवकरतात. सॉंगीताची अनोखी जुगलबॉंदी अनुभर्ण्यासाठी पाहत राहा सॉंगीत सम्राट पर्ल२ बुर्र्ार तेशुक्रर्ार रात्री ९.३० र्ाजता फक्त झी युर्ा र्र!!!


Tags:- Zee Marathi, Marathi Serials, Antara Nandi, Clap Song Girl, Hindi Movie, Movie Songs, Teaser, Superhit Marathi Movie, Marathi Masala, Marathi Acters, Acters.